रयगड जलहयतल आदवस कतकर समज समसय
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jun 30, 2023
Authors:
प्रा. डॉ. एस. एल. म्हात्रे
Abstract
आदिवासी है या देशाचे मूळ रहिवासी आहेत. बाहेरून येणाऱ्या सबळानी त्यांचा प्रदेश व्यापाला परिणामी त्यांना जंगल, दऱ्या खोऱ्यात आश्रय प्यावा लागला. त्यांना शेकडो वर्षे अज्ञानात राहावे लागले तरी पण त्यांनी आपली मूळ संस्कृती जपून ठेवली आहे. आदिवासी समजा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर निसर्गाला आपला सोबती मा...
Subject
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!