भरतय लकसखयच वढ आण सकरमणवसथ
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jul 19, 2023
NobleIDNI6P24W47R32S23
Authors:
डॉ. हरी साधू वाघमारे
Abstract
लोकसंख्या ही एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी असून त्याने नैसर्गिक पर्यावरणांत उचित बदल घडवून आणून स्वतःचे असे सांस्कृतिक विश्व निर्माण केले आहे. मानव आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेत असतो व त्यातून आर्थिक उत्पादने निर्माण करतो. नैसर्गिक साधन...
Subject
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!