NobleBlocks
Public

पर.ड.एन.ड पटल यच समजक यगदन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Aug 30, 2023
Authors:
प्रा.डॉ.महेश रणदिवे

Abstract

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,समाजसुधारक,शेतकऱ्यांचे,कष्टकऱ्यांचे नेते,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी चेअरमन आदरणीय प्रा.डॉ.एन. डी पाटील साहेब यांचे निधन १७ जानेवारी २०२२ रोजी झाले.त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. प्रा.डॉ.एन .डी पाटील साहेब यांचा जन्म १५जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!