अणणभऊ सठ यचय कलकततन, तसच लकनटय हणर जनपरबधन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Aug 31, 2023
Authors:
डॉ. वैशाली बोदेले
Abstract
प्रस्तावना:- साहित्य रत्न, लोकशाहिर, साहित्य सम्राट, कथाकार, कादंबरीकार, पटकथाकार, नाटककार श्रमिक, कष्टकरी यांच्यासाठी निष्ठेने कार्य करणारे झुंजार नेते आणि विचारवंत म्हणून अण्णा भाऊ यांची ख्याती सर्वदूर पोचलेली आहे. ज्या मुंबई शहराने त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविला, त्या मुंबईसाठी अण्णा भाऊ क्रांति...
Subject
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!