महलच अधकर आण महल सबलकरण
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Aug 31, 2023
NobleIDNI5P78W72R87S32
Authors:
प्रा. डॉ. एन. एस. गेडाम
Abstract
प्रस्तावना: महिला सबलीकरण म्हणजे कायदे व महिला कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करणे होय. महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे होय. भारतीय संविधानात महिला-पुरुष, श्री...
Subject
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!