सयबर करईम आण वयवसयक समजकरय आवहन आण मधयसथच उपय
Published • Apr 14, 2025
NobleIDNI5P82W30R15S01
Authors:
रंजना एच. आडे
Abstract
सायबर क्राईम म्हणजे संगणक इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केलेले गुन्हे, या गुन्ह्यांमध्ये डेटा चोरी, फसवणूक, हॅकिंग, ऑनलाईन गैरवर्तन, आणि आर्थिक फसवणूक यांचा समावेश होतो, हे गुन्हे वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक नुकसान घडवून आणतात, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमूळे आपले जिवन सुलभ असले...
Subject
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!