ड. बबसहब आबडकरच सतरयचय सकषमकरणत यगदन
Published • Jun 30, 2025
NobleIDNI5P91W77R71S91
Authors:
सुचिता इंगळे
Abstract
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गौरवतोच, पण त्यांच्या जीवनातील सर्वात गौरवशाली पर्व आहे ते हिंदू कोड बिल संघर्षाचे. भारतीय हिंदू स्त्रियांना हजारो वर्षांच्या भीषण अंधःकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. या बिलामुळे प्रत्येक स्त्रीला विवा...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!