अणणभऊ सठ: जवन आण करय
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 17, 2025
Authors:
दगा, प्रा. डॉ. भामरे नानाजी
Abstract
प्रस्तावना: साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असून त्यांना भाऊ साठे या नावाने ओळखले जातात. 1 जानेवारी 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेला अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य आणि लोकशाहीर या ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!