NobleBlocks
Public

ड. बबसहब आबडकर यच मकनयकतल नवडक अगरलख एक आढव

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2024
NobleIDNI9P19W95R53S37
Authors:
डॉ. विलास चव्हाण

Abstract

एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटना, घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या, तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक आणि प्रभावी शब्दात मांडणी करून दाखविणारा मजकूर म्हणजे अग्रलेख होय. अग्रलेख हा त्या पत्राच्या संपादकाचा, वृत्तपत्राचा वा त्या संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करीत असतो, नि...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!