सत तकरम महरजच समजक व रजकय नत
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jun 30, 2025
Authors:
पंकज रामचंद्र गावडे
Abstract
सारांश: संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत, कवी, समाजसुधारक आणि लोकशिक्षक होते. त्यांचे अभंग हे केवळ भक्तिरसाने ओथंबलेले नसून त्यामध्ये सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे सखोल दर्शन घडते. त्यांच्या काव्यातून समाजातील विषमता, अन्याय, अंधश्रद्धा आणि सामाजिक शोषण यावर कठोर टीका केली आ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!