लघउदयगचय वकसमधय मदर यजनच महतव
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 6, 2022
Authors:
भोसले पवनकुमार बाजीराव, डॉ. ढवण रावसाहेब प्रभाकर
Abstract
प्रस्तावना :- तुम्ही स्वतःचा नवीन उद्योग सुरु करणार असाल तर त्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज पडतेच. लघु उद्योग उभारण्यासाठी पैशाची गरज असते. तसेच तुमच्या नवीन उद्योगाला कर्ज मिळणे ही अवघड जाते. तर आता स्वतःच्या उद्योगामध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज मिळणे सोपे झाले आहे. केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री मुद्र...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!