आफरकन वसहतवदचय पररभक सथतच आकलन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 9, 2022
NobleIDNI9P10W68R89S94
Authors:
श्री.आप्पा माणिक मराळ
Abstract
गोषवारा – युरोपीय राष्ट्रांनी वसाहतवादी व्यवस्थेच्या विस्ताराला सुरुवात केल्यानंतर जगातील वेगवेगळया भौगोलिक स्थितीच्या अभ्यासाला सुरुवात केली. विशेषत: आशिया व आफ्रिका भूभागावर वसाहतींची स्थापना करुन व्यापारवादाच्या भूमिकेतून वसाहतींच्या विस्ताराचा प्रयत्ऩ केल्याचे आपणास दिसते. अलिकडे झालेल्या संशोधन...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!