महतम जतरव फल यच गरथसपद
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2024
NobleIDNI8P73W87R24S14
Authors:
अमित अशोक पाटील
Abstract
प्रस्तावना: महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाचा जन्म या महाराष्ट्रात झाला व त्यांच्या कार्यामुळेच आजचा प्रगतशील महाराष्ट्र फक्त प्रगतशील न राहता पुरोगामी सुद्धा झाला. १९ व्या शतकात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक अराजकता पसरली होती व सामाजिक अराजकते मागे महत्त्वाचे कारण म्हणजे जात ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!