यगच करडपरणमवर हणर परभव: एक चकतसक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Feb 14, 2025
NobleIDNI8P18W60R79S38
Authors:
कु. अस्मिता दिलीप घोलप
Abstract
सारांश (Abstract): योग हा प्राचीन भारतीय जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असून त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक कार्यक्षमता (जसे की संतुलन, समन्वय, व लवचिकता) सुधारण्यासाठी योगाचा प्रभाव तपासणे हा आहे. ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!