ई.स.२००० नतरच कषपरधन गरमण कदबर :एक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 30, 2025
Authors:
मोरे, प्रा. विक्रम उखर्डा
Abstract
सारांश (Abstract)- ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातील शेतीनिष्ठ समाज जीवनाला साहित्याच्या माध्यमातून केंद्र ठरवणारी ‘कृषीप्रधान’ कादंबरी आहे. या कादंबरीचा केंद्रबिंदू शेती व शेतकरी समाजाचे प्रश्नाचे चिंतन करणे असा आहे.शेतीच्या व्यवसायात अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे शेतकऱ्याची कौटुंबिक परिस्थिती बिघडते...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!