NobleBlocks
Public

ड. बबसहब आबडकर यच मनवतवद वचर

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 14, 2025
NobleIDNI2P32W69R58S67
Authors:
Dr. Deepak Kashinath Dede

Abstract

सारांश डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारसरणीचा गाभा सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित होता. समाजातील शोषित, वंचित, दलित, महिलावर्ग व धार्मिक अल्पस...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!