भरतय सगत जगतत सतरयच यगदन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Mar 31, 2023
NobleIDNI5P15W41R89S62
Authors:
डॉ. मृणाल प्रभाकरराव कडू
Abstract
संगीत क्षेत्रात महिलांचे बहुमुखी योगदान आहे.गीत , वाद्य आणि नृत्य या तीनही क्षेत्रात महिला कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्त्री-सुलभ सुंदरतेने जिथे महिलांनी जन-माणसाना आकृष्ट केले आहे. तसेच आपल्या भावपूर्ण मुद्रानीअनेक नृत्य भागिमांचीनिर्मिती केली.स्त्री-कंठ स्वभावता मधुर मानल्या जातो. ग...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!