महतम गधज आण सरवदय
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 28, 2023
NobleIDNI3P15W08R12S94
Authors:
प्रा. डॉ. पवार अविनाश विलासराव
Abstract
महात्मा गांधीजींचा यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधींचे विचार आजही खूप महत्त्वाचे आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक करणारे आहेत. महात्मा गांधीजींचे विचार राष्ट्रवाद, नैतिकता आणि मानवतावादावर आधारित आहे. त्यांच्या मते, ज्या अर्थकारणाला नीतिशास्त्राचा पाया नसेल तर त...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!