महतम गधज आण असपशयत नरमलन एक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 27, 2023
NobleIDNI8P90W93R60S44
Authors:,
देवकत्ते शिवाजी रामराव
डॉ. रावसाहेब पिराजी इंगळे
Abstract
गांधीजींनी अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर अनेक लेख लिहिले. धर्म, वर्ण, जात आणि अस्पृश्यता यासंबंधीचे गांधीजींचे विचार हे त्यांचे निरिक्षण, अभ्यास आणि चिंतनातून विकसित होते गेले. त्यांचा उद्देश सवर्ण हिंदुचे मतपरिवर्तन करण्याचा होता. गांधीजी एका बाजूला अस्पृश्यांच्या प्रति सवर्ण हिंदूंनी आपला दृष्टीकोन बद...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!