रजरष शह महरज यच कलहपर ससथनतल शकषणक करय
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • May 30, 2024
NobleIDNI0P82W54R39S01
Authors:
P. R. Talekar
Abstract
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम लोकनेते म्हणून पुढे आले, नंतर ते छत्रपती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. शाहू महाराज हे प्रथम छत्रपती म्हणून लोकांसमोर आले आणि त्या मागोमाग ते लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. सामान्य जनतेच्या जीवनाशी त्यांनी स्वतःच्या उद्धारासाठी चाल...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!