चरवकचय ततवजञनच एक चकतसक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 30, 2025
NobleIDNI2P23W12R20S20
Authors:
Sayara Papamiya Mulani
Abstract
चार्वाक हे प्राचीन भारतातील भौतिकवादी विचारप्रणालीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांनी आत्मा, ईश्वर, वेद, मोक्ष यांसारख्या पारंपरिक संकल्पनांना फेटाळून लावले. “प्रत्यक्ष प्रमाण” हेच खरे ज्ञानाचे साधन असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. चार्वाक तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक अभ्यासामध्ये त्यांच्या भौतिकवादी दृष्ट...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!