ड.बबसहब भमरव आबडकर यच धममकरत एक चकतसक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 14, 2025
NobleIDNI2P14W34R67S90
Authors:,
प्रा. डॉ. युवराज गुंडु सुरवसे
रुख्मिणी दत्तात्रय जोशी.
Abstract
प्रस्तावना : बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.ते त्यांच्या पालकांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे पुत्र होते.बाबासाहेबांचे वडील संत कबीरांचे अनुयायी होते आणि ते एक सुविद्य व्यक्ती देखील होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!