ववहपरव जडदर नवडवर परणम करणर घटक
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Dec 31, 2022
NobleIDNI8P88W73R56S88
Authors:,
प्रा. मिनाक्षी पांडुरंगसा बोरीवाले
डॉ. संध्या आयस्कर
Abstract
जोडीदार निवडत असताना प्रत्येकाने जोडीदाराच्या अपेक्षा ठरवूनच जोडीदाराची निवड केली तर जोडीदार निवडीची प्रक्रिया त्यांना अवघड वाटणार नाही व जोडीदारात काय हवे आहे आणि काय नकोय हे ठरवणे सोपे होईल. जोडीदार निवडत असताना धर्म, जात, भाषा, जन्मपत्रिका अशा अनेक निकषांना प्राधान्य दिले जाते. तर कधी-कधी यापैकी ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!