अहलयबई हळकरच परयवरण कषतरतल यगदन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • May 30, 2024
NobleIDNI0P75W13R40S89
Authors:
P. R. Talekar
Abstract
मराठा कालखंडात जिजाबाई, येसूबाई, ताराबाई, राधाबाई, गोपिकाबाई, उमाबाई, अनुबाई, गौतमाबाई अशा कर्तबगार स्त्रियांनी प्रजेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली व इतिहासात आपले स्थान पक्के केले. याच कालखंडात भारताच्या इतिहासात ज्या कर्तुत्वशालिनी स्त्रिया होऊन गेल्या त्यात इंदोर संस्थानाच्या राणी पुण्यश्लोक अहिल...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!