भरतय लकशहत परसर मधयमच भमक
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 28, 2024
Authors:
प्रा. डॉ. आर. जी. सुरळकर
Abstract
सारांश : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमे, ज्याला समाजाचे पालक मानले जाते. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ मॅकआयव्हर आणि पेज यांनी समाजाची व्याख्या करताना सांगितले की, 'समाज हे सामाजिक संबंधांचे जाळे आहे आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संबंधांना समाजासमोर मांडतात. याद्वारे समाज आपली सकारात्मक आणि नकारा...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!