NobleBlocks
Public

शरद पवर यच वदयरथ जवन त रजकरणतल परवश : एक अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • May 31, 2025
NobleIDNI7P53W48R16S96
Authors:
सुनिल मधुकर नेवे
,
पंकज रमेश चिंचोले

Abstract

सारांश शरद पवार यांचे विद्यार्थी जीवन म्हणजे नेतृत्वगुणांची बीजे रोवली गेलेली एक प्रेरणादायी प्रक्रिया होय. ग्रामीण भागातील काटेवाडी या लहानशा गावातून आलेल्या शरद पवार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात सामाजिक, शैक्षणिक आणि नेतृत्वविषयक कार्यात सक्रीय सहभाग घेतला. त्यांचे वक्तृत्व, संघटन कौशल्य आ...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!