शशवत वकस एक समजशसतरय अधययन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 20, 2025
NobleIDNI9P92W47R89S33
Authors:
प्रा. डॉ. विशाखा डेरे
Abstract
शाश्वत विकास हा लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याकडील अनेक नैसर्गिक संसाधने संपुष्टात येत असल्याने त्यांचा सुज्ञपणे वापर करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करताना आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी त्या शिल्लक राहिला पाहिजे हा विचार करणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!