नवन शकषणक धरण व शकषकच बदलत भमक
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Aug 31, 2022
NobleIDNI3P94W25R83S55
Authors:
डॉ. वाल्मीक भिमराव किर्तीकर
Abstract
गोषवारा इतिहासाच्या प्राचीन कालखंडापासून भारतीय समाजव्यवस्थेत शिक्षकाला आदराचे, मानाचे स्थान आहे. समाजातील अनेक घटकापैकी शिक्षक हा अत्यंत महत्वाचा व प्रमुख घटक समजला जातो. शिक्षकाकडे संपूर्ण समाज प्राचीन कालखंडापासून 21 व्या शतकापर्यंत आर्दश म्हणून बघत आलेला आहे. असे असले तरी, प्राचीन कालखंडापेक्षा ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!