वकसत भरततल कषकषतरच आरथक वकस - एक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2025
Authors:
साळवे, जगन्नाथ मोतीराम
Abstract
सारांश:- देशाच्या आर्थिक विकासाच्या चक्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. कृषी क्षेत्राने प्रगत देशांच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे आणि अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकासात त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतातील ३/४ लोकसंख्या शेतीवर आधारित आहे, ज्यामुळे ते संपूर्ण राष्ट्रासाठी...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!