महतम गध यच सतयगरहसबध वचर
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 28, 2023
NobleIDNI9P02W57R32S41
Authors:
वर्षा भूषण कांबळे
Abstract
आज आधुनिक काळात राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात अनेक महापुरुषांचे विचार मार्गदर्शक व दिशादर्शक ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रपिता म.गांधी यांच्या विचारांचा आवर्जुन उल्लेख करता येईल. गांधीजींच्या मते, अहिंसा हे मानवाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य असते. अवतीभवती भयानक हिंसेचे वातावरण असताना गांधीजींनी शस्त्राचे दौ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!