महतम गध यच सवचछतवषयक वचर
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 27, 2023
NobleIDNI7P75W51R80S13
Authors:
प्रा. डॉ. रविंद्र बाबुराव बाविस्कर
Abstract
स्वच्छता ही शारीरिक आरोग्य आणि निरामय वातावरणासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतात विविध सार्वजनिक ठिकाणी व आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येते. स्वचछतेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध शिबीरे, पथनाट्ये, वर्तमानपत्रात जाहिराती, शाळा-महाविद्यालये, सामाजिक, आध्यात्मिक, स्वराज्...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!