NobleBlocks
Public

महतम जतरव फल यच समजक वचर व करय

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • May 30, 2024
Authors:
P. R. Talekar

Abstract

महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील श्रेष्ठ समाजसुधारक आणि समाज व धर्मचिंतक होते. आधुनिक महाराष्ट्रातील मूलगामी समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे ते आद्य प्रवर्तक होत. १९ व्या शतकात महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, रानडे, आगरकर, विष्णुशास्त्री पंडित आदी सम...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!