NobleBlocks
Public

महतम गधज आण तयच सवदश सकलपन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 28, 2023
NobleIDNI5P86W45R77S42
Authors:
डॉ. भरत माधवराव मुस्कावाड

Abstract

स्वदेशी ही संकल्पना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एका टप्प्यावर महत्त्वाची ठरली होती. स्वावलंबन ही स्वदेशीशी संलग्न असलेली पण जास्त करून सार्वजनिक आर्थिक धोरणाशी संबंधित अशी संकल्पना आहे. ती अनेक विकासशील देशांनी काही वेळा वापरलेली दिसते. स्वदेशी-स्वावलंबन या जोडगोळी राजकीय वाटचाल म्हणून संबोधता येईल...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!