बकग कषतरतल आधनक परवह
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Feb 15, 2025
NobleIDNI0P681W501R281S551
Authors:,
निलम निवृत्ती काळे
प्रा. डॉ. सानप गोरक्षनाथ कचरु
Abstract
कोणत्याही देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेत बँकिंग क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. बँका व वित्तीय संस्थाद्वारे ठेवी स्वीकारणे, कर्ज वितरित करणे, या व्यतिरिक्त आर्थिक सल्ला देणे, विमा आणि गुंतवणूक उपलब्ध करून देणे तसेच ग्राहकांना सुलभ व्यवहार करता येईल अशी व्यवस्था प्रदान करणे इ. कामे केली जाता...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!