भतदयक परसथतमधय खळडचय मनवर हण-य परणमच व तयवरल उपचरच अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Feb 14, 2025
NobleIDNI6P99W79R98S29
Authors:
प्रा. डॉ.अजितकुमार सदाशिव कदम
Abstract
सारांश: क्रीडा क्षेत्र हे व्यक्तीमत्व विकासातील महत्वपूर्ण घटक आहे. खेळाडूंच्या शारीरीक विकासासोबत भावनिक, मानसिक व सामाजिक विकासामध्ये क्रीडाक्षेत्र अत्यंत दिशादर्शक भूमिका बजावत असते. क्रीडा क्षेत्रात कार्यरत क्रीडा प्रशिक्षकांना खेळाडूच्या विविध शारीरीक समस्या सोबतच भावनिक, मानसिक समस्यांना तोंड ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!