NobleBlocks
Public

सवम दयनद सरसवत यच लकशह वचर एक चकतसक अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 30, 2025
NobleIDNI9P04W03R18S74
Authors:
प्रा. रमेश शंकरराव सोनवळकर

Abstract

स्वामी दयानंद सरस्वती भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय संस्कृती, नीतिशास्त्र व अध्यात्म यावर प्रकाश टाकून भारतीयांच्या मनात याबाबतच्या गौरवशाली परंपरे संदर्भात अस्मिता फुलविणारे प्रेरक व्यक्तित्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. स्वराज्याची संकल्पना ...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!