NobleBlocks
Public

वयवसयक समजकरयमधय शशवत दषटकन एक अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 20, 2025
Authors:
डॉ. अरूण दा. शेंडे

Abstract

प्रामुख्याने व्यावसायीक समाजकार्याची विचारधारा मानवीयतेवर आधारलेली आहे व माणसाला आत्मनिर्भर करण्याचे काम समाजकार्याच्या माध्यमातून केले जाते. व्यक्ती, समाज वा समुदायाचा विकास हा तात्पुरता न होता, शाश्वत विकास झाला पाहिजे. या तत्वप्रणालीवर व्यावसायीक समाजकार्य विशेष भर देते. शाश्वत विकास हे समाजकार्य...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!