भरतय कष धरणत शरद पवर यच सथन आण भमक
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Apr 30, 2025
NobleIDNI2P79W44R14S45
Authors:,
सुनील मधुकर नेवे
पंकज रमेश चिंचोले
Abstract
सारांश: अखंड भारताचा अर्थ केवळ भौगोलिक सीमा नव्हे, तर भारताची परंपरा, चालीरीती, संस्कृती, संस्कार आणि मूल्यांचे जतन करणे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये 'वसुधैव कुटुंबकम्' (जग हे एक कुटुंब आहे) ही संकल्पना रुजवून त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे धडे देतात. शिक्षकाची भूमिका देशाच्या भावी पिढीला घडवण्यात आ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!