महरषटरतल कष उतपदनचय नरयतच चकतसक अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Nov 26, 2022
NobleIDNI9P44W73R17S67
Authors:
प्रा.डॉ.दयानंद उजळंबे
Abstract
भारतात प्राचीन काळापासून व्यापार महत्त्वपूर्ण असून, प्राचीन काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे तेर आणि पैठण सोबतचा ग्रीक आणि रोमन साम्राज्य सोबत व्यापारा बाबत नोंदी आहेत. व्यापारासाठीचा चीनमधील ‘ सिल्क रोड ’ प्राचीन काळासाठी महत्त्वाचा होत...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!