परचन भरतय ससकततल महन वदष-सवतर
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Nov 19, 2022
NobleIDNI1P55W20R57S80
Authors:
वटाणे कल्याण राजेंद्र प्रा
Abstract
प्रस्ताविक :- भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या आचार विचारांवर सावित्रीचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. महाभारतातील अरण्यकपर्वा मध्ये सावित्री चे कथानक आलेले आहे. अरण्यकपर्वा मध्ये राजा युधिषष्ठी राने मार्कंडेय ऋषींना विचारले की, द्रोपदीप्रमाणे दुसरी एखादी पतिव्रता तुमच्या पाहण्यात व ऐकण्यात आली आहे का? ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!