NobleBlocks
Public

आधनक भरतचय उभरणत ड.बबसहब आबडकर यच यगदन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Mar 31, 2023
NobleIDNI6P06W70R67S15
Authors:
प्रा .महादेव श्रावण गायकवाड

Abstract

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीविषयी केलेले चिंतन आणि दूरदृष्टी आजही अवलंबने अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी शेतीच्या प्रश्नाविषयी मुलभूत अभ्यास केलेला होता. शेतीचा नेमका प्रश्न काय आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी त्यांनी केलेली मांड...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!