ववध फळझडसठ जमन, लगवड व खत वयवसथपन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 1, 2023
NobleIDNI3P84W96R07S84
Authors:,,
अनिकेत सुनील गायकवाड
निहाल श्रीधर तितिरमारे
प्रसाद बाळासाहेब मरगळ
Abstract
विविध फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे. यापैकी खत व्यवस्थापनास अन्यन साधारण महत्व आहे. फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनी...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!