महरषटरतल सतच समजक यगदन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Feb 28, 2025
NobleIDNI5P70W49R00S27
Authors:
राजश्री पराग देशपांडे
Abstract
महाराष्ट्रातील संतांनी समाजाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, रामदास स्वामी आदी संतांनी आपल्या अभंग, ओवी, आरत्या व ग्रंथरचनांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद, अस्पृश्यता, उच्चनीचता याविरुद्ध ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!