गरथपल तणव वयवसथपन : एक सशधनतमक आढव
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Aug 31, 2025
Authors:
सोनवणे, कांचन रामू
Abstract
आजच्या माहितीच्या जगात ग्रंथालय हे फक्त पुस्तक ठेवायचं ठिकाण राहिलेलं नाही. ग्रंथालय ही शैक्षणिक संस्थेची हृदयस्थानी असलेली सेवा आहे. पण ही सेवा देताना ग्रंथपाल अनेक आव्हानांना सामोरे जातात. विद्यार्थ्यांच्या वाढत्या अपेक्षा, डिजिटल साधनांचा वापर, संसाधनांची कमतरता, कर्मचारी अभाव, वेळेचा ताण, कामाचा...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!