जगतककरण आण महनगरय जवनच मरठ कथतल परतबब
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 3, 2025
NobleIDNI2P73W13R77S56
Authors:
स्नेहा यशवंत देसाई
Abstract
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दृढ झालेल्या जागतिकीकरणामुळे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात अमूलाग्र बदल घडले. १९९१ नंतरच्या नव्या आर्थिक धोरणामुळे औद्योगिकीकरण, स्थलांतर आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेत वेग आला व त्यातून ‘महानगर’ ही संकल्पना ठळकपणे पुढे आली. विविध प्रांतांतील, भाषिक व सांस्कृतिक पार्...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!