मसलम मरठ सहतय: चळवळ आण दश
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Oct 3, 2025
NobleIDNI5P59W37R26S51
Authors:
मुतवल्ली मैजोद्दीन मैनोद्दीन
Abstract
मराठी साहित्याच्या साठोत्तरी कालखंडामध्ये अनेक नववाङ्मयीन प्रवाह रुढ झाले आहेत, उदा. आदिवासी, स्त्रीवादी इ. या नवप्रवाहांनी मराठी साहित्याचे स्वरुप व्यापक केले आहे. समाजाच्या तळागाळातील माणूस साहित्यिक आणि साहित्याचा विषय झाला. साहित्य निर्मितीचे केंद्र महाराष्ट्रातील काही शहरातच पूर्वी होते. पण साठ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!