परपर आण आधनकत: मनवयवदय व वणजयतल जञनच अभयस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI3P76W04R36S83
Authors:
मनोहर नारायण मोरे
Abstract
आजच्या काळात परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधणे खूप गरजेचे आहे. मानव्यविद्या आपल्याला संस्कृती, मूल्ये आणि समाजाची ओळख करून देतात तर वाणिज्य आपल्याला व्यापार, अर्थकारण आणि बाजाराची माहिती देते. या दोन क्षेत्रात जुने पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक नवीन कल्पना यांचा सेतू बांधला तर समाज आणि अर्थव्यवस्था दो...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!