NobleBlocks
Public

ड.सदनद दत (आयपएस) यच ' वरदतल मणसचय नद ' मधल वयकत हणर समज दरशन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI5P06W40R35S46
Authors:
धीरजकुमार रामदास नंदागवळी
,
प्रवीण बी काळे

Abstract

डॉ. सदानंद दाते (आयपीएस) यांच्या ‘वर्दीतील माणसाच्या नोंदी’ या स्वकथनावर आधारित हा लेख त्यांच्या पोलिसी सेवेतून समाजदर्शन उलगडतो. त्यांच्या तिन्ही दशकांच्या सेवेत त्यांनी अनुभवलेल्या संघर्ष, प्रामाणिकपणा, नैतिकता, राजकीय दबाव आणि सामाजिक वास्तवाचे जिवंत चित्र या लेखात दिसते. चिपळूण, वर्धा, भंडारा, स...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!