NobleBlocks
Public

ड. रखमबई रऊत यचय समजक आण वदयकय करयच परचय इ.स. १८६४ त १९५५

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
Authors:
सतीश पाटीलबा चव्हाण
,
सुरेश स. माळशिखरे

Abstract

एकोणिसाव्या शतकात भारतीय समाजात स्त्री शिक्षण, विवाह संस्था आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी परिवर्तन घडून येत होते. या सामाजिक पार्श्वभूमीवर डॉ. रखमाबाई राऊत (1864 – 1955) यांनी स्त्री-मुक्ती, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. बालविवाहाच्या विरोधात त्यांनी दाखविलेला धैर्यशील आणि न्याय...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!