NobleBlocks
Public

महरषटरतल मलचय शकषणस परतसहन दणऱय अहलयबई हळकर यजनच अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI6P69W81R04S01
Authors:
नितीन दत्तात्रय गोरे

Abstract

अहिल्याबाई होळकर योजना ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट आर्थिक उत्पन्न मर्यादेत येणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. शिक्षणाला चालना देण्यासाठी, दहावी, बारावी किंवा पदवी पूर्ण केलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि सामाजिक ...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!